Serendipity Art Festival: देऊस नोस आकुडी, डबल बील; सेरेंडिपिटी कला महोत्सवातील विशेष नृत्य सादरीकरणे
Serendipity Art Festival Dance: ढगांमधील आकार शोधण्याच्या साध्या मोहातून 'निंबस' तयार झाले आहे. ढग हे अपेक्षांचे आणि इच्छांचे रूपक आहे. ढगांचे आकार आशा आणि निराशेत बदलत जातात.
