Rohit Sharma Karisma Kapoor Dance Video: क्रिकेटच्या मैदानावर आपल्या फलंदाजीने चाहत्यांना वेड लावणारा टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि ‘हिटमॅन’ रोहित शर्मा आता आपल्या डान्समुळे चर्चेत आला आहे.
Sameera Reddy Goa house 4000 square feet beautiful home: बॉलिवूड अभिनेत्री समीरा रेड्डी हिने मुंबईतील धावपळीचं आयुष्य सोडून गोव्यात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.
Amitabh Bachchan Jalsa Bungalow Bomb Threat: महानायक अमिताभ बच्चन आणि जुहू येथील त्यांचा प्रसिद्ध बंगला ‘जलसा’ संदर्भात एक अत्यंत खळबळजनक बातमी समोर आली.
Mahesh Tinaikar Death: भारतीय रॉक संगीतविश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध गिटारवादक आणि संगीतकार महेश तिनैकर यांचे वयाच्या ६३व्या वर्षी निधन झाल्याचे वृत्त आहे.
Actor Imran Khan Leave India Notice October 28: प्रसिद्ध अभिनेता आमिर खान याचा भाचा आणि अभिनेता इम्रान खान याच्या अडचणीत मोठी वाढ झाली. मुंबई पोलिसांनी इम्रानला देश सोडण्याची नोटीस पाठवली.