how to buy cryptocurrency in India: क्रिप्टो चलन खरेदी करण्यापूर्वी प्लॅटफॉर्मबाबत पुरेशी माहिती घ्यावी. योग्य अभ्यास करुन क्रिप्टो चलन खरेदीचा निर्णय घेण्याचा सल्ला गुंतवणूक क्षेत्रातील तज्ञ देतात.
best 5g phones under 15000: स्मार्टफोनची निवड करताना ५जी कनेक्टिव्हिटी, दमदार बॅटरी, चांगला कॅमेरा आणि मोठा डिस्प्ले यांना सध्या सर्वाधिक प्राधान्य दिले जात आहे.