Goa Cricket: कणाहीन फलंदाजी आणि सौराष्ट्राच्या पार्थ भूत याची भेदक फिरकी यामुळे रणजी करंडक क्रिकेट सामन्यात गोव्याला अपेक्षेनुसार बुधवारी डावाने दारुण पराभव पत्करावा लागला.
Cooch Behar Trophy 2025: एलिट ड गटातील लढतीत त्यांनी मंगळवारी यजमान छत्तीसगडला डाव व १३ धावांनी नमवून बोनस गुणाचीही कमाई केली. गोव्याला एकूण सात गुण मिळाले.
Goa Vs Saurashtra: २२७ धावांच्या पिछाडीनंतर तिसऱ्या दिवसअखेर दोन विकेट गमावल्यामुळे त्यांची आता पराभव टाळण्यासाठी धडपड सुरू आहे. गोव्याचा संघ अजून दीडशे धावांनी मागे.
Goa Vs Saurashtra: राजकोट येथे सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर सोमवारी गोव्याने पहिल्या डावात २ बाद १२५ धावा केल्या होत्या, ते अजून ४६० धावांनी मागे असून फॉलोऑनचा धोका आहे.
Chess World Cup Goa: टायब्रेक फेरीत १५ मिनिटांतील वेळ बंधनातील दोन्ही रॅपिड डावांत निकाल लागला नाही. नंतर १० मिनिटांच्या रॅपिड डावात हरिकृष्णा याने पांढऱ्या मोहऱ्यांसह जिंकण्यासाठी जोर लावला.