Dudhsagar river: फोंड्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे दूधसागर नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Oscar Rebello: गोव्याला सद्यःस्थितीत भाव अधिक आहे. प्रत्येकाचा डोळा गोव्याच्या जमिनीवर आहे. आम्ही जो हरित गोवा पाहिला तो येणाऱ्या पिढ्यांना पाहायला मिळणे अतिशय कठीण आहे.
Pravin Arlekar And Babu Ajgaonkar Controversy: पेडणे मतदार संघातील माजी आमदार तथा माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर आणि विद्यमान आमदार प्रवीण आर्लेकर या दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप पाहायला मिळत आहेत.