महाराष्ट्र

Amit Shah praises PM Modi's development work
Amit Shah Criticizes Rahul Gandhi: सत्ताधारी पक्ष असो, विरोधक असोत किंवा कोणताही राजकीय पक्ष असो, आंतरराष्ट्रीय समुदायासमोर भारताची आणि भारताच्या पंतप्रधानांची बदनामी करण्याचे समर्थन कोणी करू शकते का?
Konkani Language
Konkani Language: गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यात महाराष्ट्रातील, विशेषतः पुणे आणि मुंबईतील साहित्यिकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.
More Than 500 Dolphins Spotted Together In Malvan Sea
Malvan sea dolphin viral video: कोकणचा निसर्ग, स्वच्छ समुद्रकिनारे आणि समुद्रातील जैवविविधता नेहमीच पर्यटकांना आकर्षित करते. अशातच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या समुद्रातून एक आश्चर्यकारक दृश्य समोर ...
Diwali Road Accidents
Diwali Road Accidents: सर्वत्र दिवाळीचा उत्साह सुरू असतानाच दोडामार्गजवळ झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला.
Omkar Elephant Attack
Omkar Elephant Attack in Konshi Forest: ओंकार हत्तीचा माग काढण्यासाठी जंगलात गेलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर गांधील माशांनी अचानक हल्ला केल्याची घटना घडली आहे.
Maharashtra Port Development
Maharashtra Port Development: महाराष्ट्रातील विविध समुद्र किनाऱ्यांवर स्वतःच्या मालकीची बंदरे उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.