South Goa Drug Seizure: दक्षिण गोवा पोलिसांनी अमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध धडक मोहीम राबवत अवघ्या ११ दिवसांत एनडीपीएस कायद्यांतर्गत एकूण ६ गुन्हे दाखल केले आहेत.
Bhuipal Bus Accident Goa: भुईपाल-सत्तरी येथील एसीजीएल (बीबीडी) जंक्शनवर बसच्या धडकेत देवानंद सुरेंद्र सावकर (७०) ऊर्फ जॉली टेलर यांचा जागीच मृत्यू झाला.
Goa Flat Investment Fraud: अवघ्या पाच लाख रुपयांत फ्लॅट मिळवून देण्याचे आमिष दाखवून २५० जणांकडून सुमारे चार कोटी रुपये उकळून फरार झालेल्या नूर अहमद याला वास्को पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली.
Elderly Woman Robbery Goa: घरात एकट्याच असलेल्या ७५ वर्षीय वृद्धेला चाकूचा धाक दाखवून सुमारे पाच लाख रुपयांचे दागिने लुटणाऱ्या महिलेला कुंकळ्ळी पोलिसांनी अटक केली.
Women Skill Training Goa: मेळाव्यात सरकारच्या १६ विविध खात्यांनी सहभाग घेतला, महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या ६० योजनांची माहिती आणि लाभ मिळविण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली.