Goa Youth Assembly Election: राज्यातील युवकांच्या आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून काय अपेक्षा आहेत, त्या जाणून घेण्यासाठी ‘युवकांचो सरकार’ हे राज्यभर दारो-दार अभियान सुरू केले जाणार आहे.
Sarmanas Villagers Protest: खाण क्षेत्रात येणाऱ्या घरांबाबत चुकीचा अहवाल आणि धूळ प्रदूषणाच्या प्रश्नावरून सारमानस भागातील लोक आज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले.