Goa Pollution Control Board: धारबांदोडा येथील ‘अस्मा कन्स्ट्रक्शन’ हॉटमिक्स प्रकल्प पुन्हा सुरू करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने स्थगिती दिली आहे.
Vikas Deikar Bail Application in POCSO Case: प्रकरणातील दोन्ही संशयितांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली होती.
Tarun Tejpal Bail Rejected: सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला असला, तरी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सुनावलेल्या १० वर्षांच्या शिक्षेविरोधात तेजपालने दाखल केलेले अपील न्यायालयाने स्वी ...
La Mirage Best Konkani Play Award: नटरंग क्रिएशन्स (नार्वे) यांच्या ‘फेरल’ नाटकाने द्वितीय, तर युवा एकवट (भोमा-फोंडा) प्रस्तुत ‘अर्दकुटें कवन’ या नाटकाला तृतीय क्रमांक प्राप्त झाला.
Ponda Municipality Meeting Decisions: नवीन मार्केट संकुलात सुमारे पावणेदोनशे व्यापाऱ्यांना सामावून घेणे शक्य नसल्याने व्यापाऱ्यांनी शेड उभारण्याचा प्रस्ताव पालिकेसमोर ठेवला होता.
Goa Kadamba Bus Strike Talks: कदंब वाहतूक महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी १२ नोव्हेंबर रोजी पुकारलेला संप टाळण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.