Vasco Underpass Bus Incident: मांगोरहिलहून वास्को शहराच्या दिशेने जाणारी प्रवासी मिनीबस तानिया हॉटेलसमोरील भुयारी रस्त्याच्या प्रवेशद्वारावरील बॅरिअरला धडकून अडकली.
Child Sexual Abuse Material: पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर गुन्हे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० च्या कलम ६७ बी अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.
Aam Aadmi Party Goa: वाढत्या महागाईविरोधात आम आदमी पक्षाच्या (आप) गोवा शाखेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘महागाई मुक्ती यात्रे’चा गुरुवारी श्री मल्लिकार्जुन मंदिर परिसरातून शुभारंभ करण्यात आला.