आदित्य जोशी

गेल्या सहा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांना डिजिटल माध्यमासह मुद्रित माध्यमाचाही अनुभव आहे. त्यांनी मराठीतील नामांकित वृत्तवाहिन्यांमध्ये बातम्यांसह व्हिडीओ विभागांमध्ये चार वर्षांहून अधिक काळ काम केले आहे. त्यांनी पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचा पदव्युत्तर डिग्री अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. गोमन्तकमध्ये मल्टीमिडिया प्रोड्युसर पदावर ते सध्या काम करत असून टीम लीड म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे.
Connect:
आदित्य जोशी
Load More
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com