गोवा

Goa Water Resources Department
Goa Water Resources Department: काणकोण, केपे आणि धारबांदोडा तालुक्यांतील एकूण ११६ बंधाऱ्यांमध्ये १५ नोव्हेंबरपूर्वी पाणी अडविण्यात आले आहे.
Goa Agriculture
Goa Agriculture: काणकोण तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदा ३.५३३ हेक्टर क्षेत्रावर झेंडूची लागवड करून १,०६० क्विंटल फुलांचे उत्पादन घेतले आहे.
ACB Raid on Gaurish Naik Bungalow
ACB Raid on Gaurish Naik Bungalow: निलंबित पोलिस शिपाई तथा वाहनचालक गौरेश नाईक यांच्या नाणूस-बेतकेकरवाडा येथील बंगल्यावर शुक्रवारी दक्षता संचालनालयाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) छापा टाकला. ...
Goa Panchayat Politics
Goa Panchayat Politics: पंचसदस्य बाळा शेटकर, रुचीरा मळीक आणि महेश नाईक यांनी अविश्वास ठरावावर सह्या केल्या आहेत.
lderly Woman robbed in Cuncolim Goa
lderly Woman robbed in Cuncolim Goa: भिवसा कुंकळ्ळी येथे जुडिथ डायस या ज्येष्ठ महिलेच्या घरात शिरून तिला चाकूचा धाक दाखवून लुबाडण्याची खळबळजनक घटना काल गुरुवारी घडली.
Goa Congress
Goa Congress: कारापूर-सर्वण येथील हल्लाप्रकरणी सर्व दोषींना त्वरित अटक करावी, अशी मागणी गोवा प्रदेश काँग्रेस समिती शिष्टमंडळाने पोलिस महासंचालक आलोक कुमार यांच्याकडे केली.