lderly Woman robbed in Cuncolim Goa: भिवसा कुंकळ्ळी येथे जुडिथ डायस या ज्येष्ठ महिलेच्या घरात शिरून तिला चाकूचा धाक दाखवून लुबाडण्याची खळबळजनक घटना काल गुरुवारी घडली.
Goa Congress: कारापूर-सर्वण येथील हल्लाप्रकरणी सर्व दोषींना त्वरित अटक करावी, अशी मागणी गोवा प्रदेश काँग्रेस समिती शिष्टमंडळाने पोलिस महासंचालक आलोक कुमार यांच्याकडे केली.