Ramesh Tawadkar Ulgulan movie: भगवान बिरसा मुंडा यांच्या १५०व्या जयंती वर्षाच्या समारोपानिमित्त, गोवा सरकारच्या कला व संस्कृती संचालनालयाने एक विशेष चित्रपट तयार केला
Ro-Ro Ferry Chorao: चोडणमधील नियमित फेरी बोट प्रवाशांसाठी रो-रोमधील सेवेकरिता ६९ चारचाकी वाहनांना १० रुपयांऐवजी १५ रुपये प्रति ट्रीपचे (फेरी) पास देण्यात आले आहेत.
Goa Khandepar Leopard: वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी भट गावकर यांच्या निवासस्थानी धाव घेऊन या बछड्याला ताब्यात घेऊन त्याची रवानगी कुर्टीतील पशुचिकित्सा इस्पितळात केली.
Chimbel panch member video: चिंबल येथील इंदिरानगर प्रभागामधील पंचसदस्याच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे त्यांनी व्यक्त केलेल्या मतावर चिबल मंचने आक्षेप घेतला आहे.