Karan Johar Dainik Gomantak
मनोरंजन

Bollywood: करण जोहर सारा अली खान सोबत करणार दोन फिल्म, अनन्या पांडे'चेही सांगितले सिक्रेट

गोमन्तक डिजिटल टीम

करण जोहर (Karan Johar) सतत आपल्या कॉमेंटस् मुळे प्रसिद्धी झोतात असतो. त्याचा कॉफी विथ करण (Coffe With Karan) हा शो अमाप प्रिसिद्ध मिळवत असला तरी, तितकेच त्याच्यावर टिका देखील केली जाते. बॉलिवुड, क्रिडा क्षेत्रातील अनेक प्रसिद्ध चेहरे कॉफी विथ करण या शो मध्ये हजेरी लावत असतात. नुकतेच या शोमध्ये सारा अली खान, अनन्या पांडे, जान्हवी कपूर (Sara Ali Khan, Ananya Pande And Janhvi Kapoor) यांनी हजेरी लावली होती. यावेळी अनेक सिक्रेटस् आणि बॉलिवूडमधील अंतर्गत गॉसिप बाहेर पडली. तसेच, करण जोहरने सारा अली खान आणि अनन्या पांडबद्दल दोन खुलासे केले.

कॉफी विथ करणमध्ये सारा अली खान आली असता, करणने सारा सोबत येत्या काळात दोन फिल्मस् करणार असल्याचे जाहीर केले. त्यापैकी एक फिल्म अमेझॉन (Amazone) सोबत आहे तिची निमिर्ती करण जोहर करणार आहे. याशिवाय आणखी एक फिल्म करण सारा सोबत करणार असल्याचे त्यांने जाहीर केले. या दोन्ही फिल्मबाबत आम्ही दोघेही खूप एक्सायटेड आहे. साराच्या वैयक्तिक आयुष्यात काय सुरू आहे याबाबत काही माहिती नसल्याचे करण म्हणाला.

याशिवाय करणने अनन्या पांडे बद्दल देखील एक खुलासा केला. यामध्ये करण म्हणाला की अनन्या पांडे लवकरच एका अभिनेत्याला डेट करणार आहे. दरम्यान, अनन्या जेव्हा करण ज्या शोमध्ये आली त्यावेळी आदित्य रॉय कपूर आपल्याला हॉट वाटतो असे ती म्हणाली होती. अनन्या सध्या विजय देवरकोंडा (Vijay Deverkonda) सोबत येत असलेल्या लायगर (Liger) चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अर्ध्या तासाच्या पावसानं मालपेतील रस्त्यांना ओहळाचे स्वरूप; वाहनचालकांचा खोळंबा; निचरा व्यवस्था नसल्याने समस्या

मुसळधार पावसाचा तडाखा! आके येथील गृहनिर्माण वसाहतीची संरक्षक भिंत कोसळली; परिसरात भीतीचं वातावरण

NSUI Law Students: 'कायदा'च्या विद्यार्थ्यांना न्याय द्या! 'एनएसयूआय'ची मागणी; कुलगुरूंकडून तोडगा काढण्याचे आश्‍वासन

Goa Tourist Safety: अभयारण्यातील धबधब्यांचे पर्यटकांना आकर्षण; नियमांचे उल्लंघन केल्यास गुन्हा दाखल, दंडासह अटकेचीही शक्यता

California Shooting: कॅलिफोर्नियात फिफा वर्ल्ड कप फॅन झोनजवळ गोळीबार! एकाचा जागीच मृत्यू; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT