Partition Exhibition: पणजीत भारतीय फाळणीवर आधारित छायाचित्र प्रदर्शन

Partition Exhibition: पणजीत भारतीय फाळणीवर आधारित छायाचित्र प्रदर्शन

भारत स्वात्रंत्र्याची 75 वर्षांचा अमृतमहोत्सव साजरा करित आहे. यानिमित्त देशात हर घर तिरंगा, तिरंगा रॅली यासह अनेक कार्यक्रम साजरे केले जात आहे. गोव्यात देखील स्वातंत्र्यानिमित्त विविध कार्यक्रम साजरे केले जात आहेत. पणजीत भारत देशाची फाळणीवर आधारित छायचित प्रदर्शन नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे.

Partition Exhibition: पणजीत भारतीय फाळणीवर आधारित छायाचित्र प्रदर्शन
IIT Goa: सांगेतील ‘आयआयटी’ जमीन सर्वेक्षणाचे काम पूर्ण- सुभाष फळदेसाई

या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्धाटन मंत्री आणि सांगेचे आमदार सुभाष फळदेसाई यांच्या हस्ते उद्धाटन करण्यात आले. यावेळी उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामु हगे उपस्थित होत्या.

दरम्यान, भारतीय जनापा पार्टीच्या वतीने आज (दि.14) फाळणी दिवसानिमित्त मुक मोर्चा आयोजित केला आहे. इमाकल्ते कन्सेप्शन चर्च पासून आझाद मैदान पर्यंत हा मुक मोर्चा आयोजित केला आहे.

Partition Exhibition: पणजीत भारतीय फाळणीवर आधारित छायाचित्र प्रदर्शन
Cyber Crime|बनावट फोटोद्वारे महिलेची बदनामी; संशयित जेरबंद

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com