Avneet Kaur  Dainik Gomantak
मनोरंजन

अभिनेत्री अवनीत कौरच्या प्रियकराचे नाव आले समोर; 3 वर्षांपासून दोघे एकत्र

अवनीत कौरचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत.

दैनिक गोमन्तक

अभिनेत्री अवनीत कौर तिच्या लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. पण यावेळी अवनीत तिच्या लव्ह लाईफमुळे चर्चेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अवनीत कौर निर्माता राघव शर्माला बऱ्याच काळापासून डेट करत आहे. एका रिपोर्टनुसार, अवनीत आणि राघव 3 ते 4 वर्षांपासून एकमेकांसोबत आहेत. (Actress Avneet Kaur in relationship with director Raghav Sharma)

कोण आहे राघव शर्मा?
राघव शर्मा एक निर्माता आहे. तो म्युझिक कंपनीशी संबंधित आहे. या बॅनरच्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये अवनीत दिसली आहे. अवनीत एक उत्तम डान्सर असण्यासोबतच अभिनेत्री आहे. अवनीतने अनेक डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये भाग घेतला आहे. अवनीतने अनेक म्युझिक व्हिडिओमध्येही काम केले आहे. या अभिनेत्रीचे सोशल मीडियावर खूप चाहते आहेत.

अवनीत मुंबईत आणि राघव दिल्लीत राहत असल्याने दोघे अनेकदा एकमेकांना भेटायला जातात, अशी माहिती समोर आली आहे . अवनीत आणि राघव त्यांच्या नात्याला कधी अधिकृत करणार याकडे दोघांच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT