Travel Tips  Dainik Gomantak
लाइफस्टाइल

Spring Season मध्ये भारतातील 'या' ठिकाणांना द्या भेट

वसंत ऋतूमध्ये तुम्ही भारतातील या सुंदर ठिकाणांना देवू शकता भेट

दैनिक गोमन्तक

तुम्ही जर वसंत ऋतुमध्ये (Spring Season) फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. तुम्ही भारतातील (India) अनेक सुंदर ठिकाणांना भेट देवू शकता. वसंत ऋतूमध्ये निसर्गाचे (Nature) सौंदर्य पाहण्यासारखे असते. या वातावरणात फिरायचा आनंद घेण्यासाठी तुम्ही भारतातील या ठिकाणांना (Places) भेट देवू शकता. या ठिकाणांना भेट देण्यासाठी देशभरातील पर्यटक (Tourist) येतात.

* दार्जिलिंग

हिमालयाच्या (Himalaya) पायथ्याशी असलेले दार्जिलिंग हे एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे. येथे तुम्ही टायगर हिल, बाटासिया लूप, नाइटिगेल पार्क, दार्जिलिंग पीस पॅगोडा आणि टी गार्डन यांचा समावेश आहे. तुम्ही रिव्हर राफ्टिंग, ट्रेकिंग, शॉपिंग, रोपवे राइडिंग, कॅम्पिंग आणि स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेवउ शकता.

* झीरो व्हॅली

झीरो व्हॅलीमध्ये तुम्ही वसंत ऋतूच्या (Spring Season) विहंगम दृश्याचा आनंद गहेवू शकता. तुम्ही येथे मेघना गुहा मंदिर, झीरो प्लूटो, तारिन फिश फार्म, टॅली व्हॅली या ठिकाणांना भेट देवू शकता. तुम्ही येथे कॅम्पिंगच आनंद घेवू शकता.

* जयपूर

राजस्थान गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते. वसंत ऋतूमध्ये फिरण्यासाठी जयपूर हे भारतातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. जयपूरमध्ये तुम्ही जयगड किल्ला, जंतर मंतर, जयपूर प्राणीसंग्रहालय, लक्ष्मी नारायण मंदिर यासारख्या अनेक ठिकाणांना भेट देवू शकता.

* अंदमान आणि निकोबार बेट

अंदमान आणि निकोबार बेट हे एक सर्वोत्तम ठिकाण आहे. वसंत ऋतूमध्ये अनेक पर्यटक येथे पर्यटनाचा आनंद घेतात. तुम्ही येथे कयाकिंग, स्कूबा डायव्हिंग, आणि सीप्लेनमध्ये फिरण्याचा आनंद येथे घेवू शकता. येथे राधानगर बीच, महात्मा गांधी मरीन नॅशनल पार्क, लक्षमणपुर बीच या ठिकाणांना भेट देवू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

Mayna Construction Project: बांधकाम प्रकल्पाविरोधात मोर्चा, मायणावासीय आक्रमक; कुडतरी पंचायतीवर धडक

iPhone 17 Pro वर भन्नाट डील! 1.34 लाखांचा फोन फक्त 56,990 रुपयांत, जाणून घ्या ऑफर

"पीओके तात्काळ खाली करा!" UN च्या मंचावरुन भारताचा पाकिस्तानला सज्जड दम; मानवाधिकार परिषदेत दहशतवाद्यांना पोसणाऱ्यांचे धुडकावले दावे

SCROLL FOR NEXT