भ्रामरी योगासन केल्याने ताण कमी होण्यास मदत होते.  Dainik Gomanatak
लाइफस्टाइल

मासिक पाळीत वेदनेपासून असा मिळवा आराम

दैनिक गोमन्तक

Menstrual cramps : मासिक पाळी (Menstruation) ही एक नैसर्गिक प्रक्रिया (Natural Process) आहे. या परिस्थितीत स्त्रियांना (Women) अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. यात स्त्रियांना पोट दुखणे, पाठ दुखणे, यासारख्या समस्यांना (Problems) तोंड द्यावे लागते. बऱ्याच महिला (Women) यावर उपाय म्हणून औषधी घेतात. परंतु अधिक प्रमाणात औषधी घेतल्यास आरोग्यास (Health) धोका पोहचू शकतो. यावर उत्तम उपाय म्हणजे योगासन (Yoga) करणे होय. याबद्दलच आपण आज जाणून घेणार आहोत.

- स्त्रियांनी मलासन हा व्यायाम करणे लाभदायी ठरू शकते. मासिक पाळीच्या काळात हा व्यायाम केल्याने शरीराला आराम मिळतो. शारीरिक वेदना कमी होण्यास मदत मिळते.

- बद्ध कोनासन करणे मासिक पाळीत स्त्रियांना फायद्याचे ठरते. यामुळे स्त्रियांनी हा व्यायाम करणे महत्वाचे आहे. या व्यायामाने ब्लड सर्क्युलेशनसुरळलीत होण्यास मदत मिळते. तसेच तणाव कमी होते.

- मासिक पाळीच्या काळात बलासन केल्याने होणाऱ्या वेदानापासून मुक्ती मिळते. तसेच पाठदुखी देखील कमी होते. हे आसन केल्याने मन शांत राहून आराम मिळतो.

- सुप्त बधा कोनासन करतांना पहिले सराव करावा. हे आसन करतांना पाठीवर झोपावे, नंतर हळुहळू गुडघ्यापर्यंत वाकून घ्यावे. यामुळे कंबरेल आराम मिळतो.

- भ्रामरी योगासन केल्याने ताण आणि चिंता कमी होण्यास मदत होते. मासिक पाळीच्या दरम्यान कोणताही योगा सुरू करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे. यामुळे आपले मन आणि शरीराला आराम मिळतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Thivim News: डोंगर उद्‌ध्वस्त करू देणार नाही! थिवीवासीयांची ‘वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी' विरुद्ध वज्रमूठ

Rashi Bhavishya 7 October 2024: आनंदी आनंद गडे! सर्व कामे लागणार चुटकीसरशी मार्गी; जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस

Sunburn Festival 2024: कामुर्ली ग्रामस्थांच्या लढ्याला यश! 'सनबर्न'चा प्रस्ताव सर्वांनुमते फेटाळला

Panaji Smart City: 'स्मार्ट सिटी'त कामांचा धूमधडाका! '18 जून'सह तीन मार्गांचे काम लवकरच सुरु होणार

Goa Navratri 2024: छत्रपती शिवाजी महाराजांचे गोव्यात आगमन होण्यापूर्वीचे देवीचे मंदिर कोणते माहितीये?

SCROLL FOR NEXT