Margao Court Order Dainik Gomantak
गोवा

मटका म्हणजे काय? पुराव्यांअभावी मडगाव कोर्टाकडून संशयिताची निर्दोष सुटका

Matka gambling case Goa: पोलसांनी येथे जुगार खेळताना कोणाला अटक केली नाही. स्वतंत्र प्रत्यक्षदर्शीची चौकशी करण्यात आली नाही, असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले आहे

Pramod Yadav

मडगाव: मटका प्रकरणात एका व्यक्तीची मडगाव प्रथमवर्ग न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे. पुरेसे पुरावे सादर न केल्याने तसेच, मटका या शब्दाची व्याख्या व्यवस्थित स्पष्ट न करता आल्याने त्याची सुटका करण्यात आली.

मडगाव पोलिसांनी जुने स्थानक रस्ता परिसरात मटका विक्री करणाऱ्या व्यक्तीला अटक करुन त्याच्याविरोधात जुगार आणि गॅम्बलिंग प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्याच्याकडून जुगाराशी निगडीत साहित्यही जप्त करण्यात आले होते.

दरम्यान, पोलसांनी येथे जुगार खेळताना कोणाला अटक केली नाही. स्वतंत्र प्रत्यक्षदर्शीची चौकशी करण्यात आली नाही. तसेच, मटका या शब्दाची व्यवस्थित व्याख्या स्पष्ट करण्यात आली नाही, असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले आहे.

एखादा व्यक्ती त्याठिकाणी उपस्थित होता यावरुन त्याला दोषी ठरवता येणार नाही, असे निरीक्षण कोर्टाने नोंदवत संशयिताची सुटका करण्याचे आदेश दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ironman 70.3 Goa India: गोव्यात रविवारी रंगणार आयर्नमॅन स्पर्धेचा थरार; 31 देशातील 1,300 स्पर्धक घेणार सहभाग

Indonesia Mosque Blast: जकार्ता हादरले! मशिदीत मोठा स्फोट, 50 हून अधिक जखमी; संशयास्पद वस्तू सापडल्याने वाढली चिंता VIDEO

विषारी इंजेक्शन देऊन 10 जणांची केली हत्या, 27 जणांना मारण्याचा केला प्रयत्न, 'सीरिअल किलर' नर्सला ठोठावली जन्मठेपेची शिक्षा; काय नेमकं प्रकरण?

Ahmedabad Plane Crash: मुलाची चूक नाही, तुम्ही ओझं घेऊ नका! न्यायालयाने पायलटच्या 91 वर्षीय वडिलांची काढली समजूत, केंद्राला बजावली नोटीस

अग्रलेख: गोव्यातील वाढती 'गुन्हेगारी' हा चिंतेचा विषय! प्रशासन आता तरी जागे होईल का?

SCROLL FOR NEXT