Artist Gomantak Digital Team
गोवा

Visual Literature : टीव्ही-पुस्तकांमधून उतरलेली मंडळी

कलाकार इतरांसाठी जी आनंद निर्मिती करत असतो ती त्यांच्या कलानिर्मिती मधूनच निर्माण होत असते

गोमन्तक डिजिटल टीम

visual literature : मडगाव येथील ‘पार्वतीबाई चौगुले कॉलेज ऑफ आर्टस ॲण्ड सायन्स’चा इंग्रजी विभाग,शैक्षणिक घडामोडीबरोबरच वेगवेगळ्या सांस्कृतिक आणि कलाविषयक उपक्रमात सातत्याने व्यस्त असतो. या विभागाने त्यांच्या साहित्य अभ्यासक्रमात अलीकडेच काही नव्या कोर्सचा समावेश केला आहे.

Artist

‘दृश्‍यात्मक साहित्य’ हा त्यापैकीच एक कोर्स आहे. कॉमिक्स, ग्राफिक कथा-कादंबऱ्या इत्यादी साहित्यप्रकारांचा अभ्यास विद्यार्थ्यांना या कोर्समार्फत होतो.

Artist

गोव्यामधले एकमेव स्वायत्त असलेले हे महाविद्यालय आपल्यापरीने, शैक्षणिक उपक्रमात विविध प्रकारे प्रगतीशील पावले टाकण्याच्या प्रयत्नात असते.

Artist

या स्पर्धेत ॲनिमे,मांगा कॉमिक (जपानी),साहित्य,पॉप कल्चर यामधली कुठलीही पात्रे रंगवण्याची मुभा होती ही स्पर्धा ६ ते ६० वयोमर्यादेत बसणाऱ्या व्यक्तींसाठी खुली होती.

Artist

वेगवेगळ्या ॲनिमे आणि कॉमिक्स बुक यामधली विविध पात्रे मंचावर येताना उपस्थित दर्शक,ज्यात बहुतांश कॉलेज युवक-युवतीचा भरणा होता,त्यांना जल्लोषाने प्रतिसाद देत होते.

Artist

पुस्तके आणि टीव्हीवरील पात्रांच्या या मेळाव्याने महाविद्यालयाचा परिसर जणू वेगळ्या विश्‍वाचा भाग बनला होता.

Artist

१६ मार्च रोजी पार पडलेल्या या स्पर्धेत ५० स्पर्धक सहभागी झाले होते.

Artist

‘दृश्‍यात्मक साहित्य’ या विषयाचा भाग म्हणून या कॉलेजच्या इंग्लिश विभागाने ‘कॉसप्ले’ (कॉस्च्युम आणि प्ले या दोन शब्दांचा मिलाफ) स्पर्धेचे आयोजन केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Moths: फुलपाखरांसारखे दिवसा दिसत नसले तरी, रात्री बाहेर पडणाऱ्या 'पतंगांचे' स्थान महत्वाचे आहे..

Goa Assembly Live: तिसरा जिल्हा; मुख्यालयावरून आल्टन आक्रमक

IND vs ENG: मँचेस्टर कसोटी अनिर्णित, पण टीम इंडियाच्या नावावर लज्जास्पद विक्रम; 90 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच 'असं' घडलं

Goa Monsoon Vegetables: चिप्स, बर्गर, पिझ्झा नको! गोव्यातील विद्यार्थ्यांनी घेतला पावसाळी रानभाज्यांचा आस्वाद

"गोयेंचो ताजमहाल सेंचुरी करता" कला अकादमीला आणखीन 20 कोटींचा खर्च; अधिवेशनापूर्वीच विजय सरदेसाईंचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT