CM Dr. Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

CM Dr. Pramod Sawant: पंचायतींनी आपला निधी गटारांसाठी वाया न घालवता विकास कामांसाठी प्रयत्न करावे!

दूरदृष्टी ठेऊन काम करावे: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Kavya Powar

पंचायतींनी आपला निधी गटारांसाठी वाया न घालवता गावात नवीन विकासांचे स्रोत आणण्यासाठी प्रयत्न करावे. दूरदृष्टी ठेऊन काम करावे. पंचायत इमारतीचे कशा प्रकारे नूतनीकरण होणार याचा विचार करावा, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

हरवळे पंचायतीतर्फे उभारण्यात आलेल्या एमआरएफ या कचरा व्यवस्थापन शेड, गावठी बाजार शेडचे उदघाटन व गावातील स्वावलंबी व्यवसायिकांच्या गौरव सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, गावचा विकास कसा होणार व नवीन तंत्रज्ञानाचा लाभ गावातील समस्या सोडवण्यासाठी कसा होणार याचा विचार पंचायतींनी करायला हवा. कचरा व्यवस्थापनाबाबत हरवळे या राज्यातील अत्यंत लहान पंचायतीचा आदर्श गोव्यातील इतरही पंचायतींनी घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT