MS Dhoni  Dainik Gomantak
गोवा

MS Dhoni in Goa: कॅप्टन कूलचं गोव्यात नवीन वर्षाचं जोरदार सेलिब्रेशन; साक्षीने शेअर केला Video

MS Dhoni New Year Celebration: धोनी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुलगी झिवा आणि पत्नी साक्षी यांच्यासह आला होता

Akshata Chhatre

MS Dhoni New Year Celebration Morjim Goa

मोरजी: गोव्यात नवीन वर्षाचे दणक्यात स्वागत झाले. देशाच्या वेगेवेगळ्या भागांतून अनेक लोकं गोव्यात आली होती आणि यामध्ये एक होता भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी. धोनी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुलगी झिवा आणि पत्नी साक्षी यांच्यासह आला होता. साक्षीने इंस्टग्रामवर त्यांचा व्हिडीओ शेअर केला आहे आणि खुद्द महेंद्रसिंग धोनी गोव्यात असल्याने त्याचे चाहते खुश झाले आहेत.

साक्षी धोनी हिने इन्स्ट्राग्रामवर स्टोरी शेअर केली, या स्टोरीमध्ये धोनी परिवार मोरजीच्या समुद्र किनाऱ्यावर नवीन वर्षाचे स्वागत करताना दिसतोय . एमएस धोनी स्वतः एक कंदील आकाशात सोडत नवीन जुन्या वर्षाला अलविदा करताना दिसतोय.

तसेच सोशल मीडियावर शेअर होणाऱ्या काही व्हिडीओमध्ये धोनी त्याच्या परिवारासह नाचत-गात नवीन वर्षाचा जल्लोष करताना दिसतोय. धोनी आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरीही चाहत्यांच्या मनात त्याच्याबद्दल असलेलं प्रेम तसूभरही कमी झालेलं नाही. आता लवकरच देशात आयपीएलची स्पर्धा रंगेल आणि तेव्हा पुन्हा एकदा धोनी चेन्नईच्या गटाचं नेतृत्व करताना दिसणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT