Akshata Chhatre
आजपासून नवीन वर्षाला सुरुवात झालीये, मग आजचा दिवस आनंदाने घालवा.
असं म्हणतात नवीन वर्षाची सुरुवात उत्तम केल्याने राहिलेलं संपूर्ण वर्ष छान जातं असं म्हणतात.
आज सकाळी उठल्यानंतर नवीन वर्षात आपल्याला आणल्यामुळे आभार प्रकट करा.
तुम्हाला आवड असलेल्या गोष्टींनी दिवसाची सुरुवात करा.
परिवारासह वेळ घालवा आणि नवीन उमेदीने कामाला सुरुवात करा.
कंटाळून गेलात तर सगळा दिवसचं खराब जाईल, त्यामुळे असं काही करू नका.
संपूर्ण दिवस आनंदाने घालवा, मजा करा आणि वर्षभर ही उमेद कायम राहूद्या.