MLA Disqualification Petition Dainik Gomantak
गोवा

MLA Disqualification Petition: अपात्रता याचिका प्रकरणात प्रतिवादी आमदारांना दोन आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश

पुढील सुनावणी 2024 मध्ये होणार

Kavya Powar

MLA Disqualification Petition: गोव्यातील आमदार अपात्रता याचिकाप्रकरणी आज (4 डिसेंबर) सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यात प्रतिवादी आमदारांना दोन आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयातर्फे देण्यात आले आहेत.

गेल्यावर्षी कॉंग्रेसमधून 8 आमदारांनी भाजपमध्ये पक्षांतर केले. काँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर यांनी अपात्रता याचिका दाखल केली होती. त्यानंतर बराच कालावधी लोटल्यानंतरही याचिकेवर कोणताच निर्णय न झाल्याने ठराविक मुदतीत याचिका निकाली काढण्यासाठी राज्य विधानसभा अध्यक्षांना निर्देश देण्याची मागणी चोडणकरांनी केली .

या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच सभापती रमेश तवडकर आणि आठ आमदारांना नोटीस बजावली होती. सदर प्रकरणाची पुढील सुनावणी 2024 मध्ये होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT