lemon
lemon Dainik Gomantak
गोवा

अबब! 7 रुपयांना एक लिंबू!

दैनिक गोमन्तक

पणजी: दिवसेंदिवस महागाईत वाढ होत असून महागाईने सर्वसामान्य तसेच मध्यमवर्गीय नागरिकांचे खिसे रिकामे केले आहेत. तापमानात वाढ झाल्यामुळे लिंबूची मागणी वाढल्याने एका लिंबूचा दर 7 रुपये झाला आहे. भाजीपाल्याच्या दरांमध्ये देखील वाढ झालेली पाहायला मिळते. कांदा, बटाटा तसेच टॉमेटोचे दर गेल्या महिन्यापासून स्थिर आहेत. मात्र हिरव्या मिरचीचा दर 120 रुपये आहे. पेट्रोल-डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत चालल्याने बाजारात भाजी, फळांचे दर वाढण्याची शक्यता आहे.

दर प्रती किलो

कांदा 30

बटाटा 30

टॉमेटो 30

गवार 50

कारली 60

भेंडी 60

बिन्स 80

कोबी 40

फ्लावर 40

पालेभाजी प्रती जुडी

मेथी 20

लालभाजी 10

कांदापात 20

पालक 10

शेपू 10

कोथंबीर 20

पुदीना 10

लिंबू 7 रुपये 1

कडधान्य

तुरडाळ 111

मसूर 98

मूग 94

चवळी 96

हरभरा 86

शेंगदाणा 140

सनफ्लॉवर तेल 190 - 250

साखर 40

गूळ 47

आंबा दाखल: आंबे विक्रीस आले असून यात प्रामुख्याने माणकुरात, हापूस, सेंदुरी, केसरी आदी विविध प्रकारचे आंबे उपलब्ध आहेत. मानकुरात आंबे 2500 ते 700 रुपये प्रती डझन दराने आंब्यांची विक्री केली जात आहे.

फळांचे दर: खासकरून कलिंगड, द्राक्षा, मोसंबी,संत्री तसेच शहाळे यांना मागणी वाढली आहे. कलिंगड 30 रुपये प्रती किलो दराने विकले जात असून संत्री 90 ते 100 रुपये किलो तर द्राक्षा 100 ते 150 पर्यंत प्रती किलो दराने उपलब्ध आहेत. शहाळे 40 ते 50 रुपये प्रती नग दराने उपलब्ध आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

OCI चे भवितव्य आता गृहमंत्री अमित शहांच्या हाती, CM सावंत म्हणतात... 'आम्ही कोणाला फसविले नाही'

Mumbai Goa Highway: कधी सुरू होणार मुंबई-गोवा महामार्ग? उज्वल निकम यांच्या प्रचार सभेत गडकरींनी दिली माहिती

Delhi Excise Policy Case: दिल्ली कथित अबकारी धोरण घोटाळा; 'केजरीवाल', 'आप' आरोपी

IFFI Goa Poster Launch: फ्रान्स येथील कान्स चित्रपट महोत्सवात इफ्फीचे पोस्टर लाँच

District and Sessions Court: कोलवा येथील वेश्याव्यवसाय प्रकरणात दोषी ठरलेला विजय सिंगला 3 वर्षांची कैद

SCROLL FOR NEXT