Goa Weather Update Dainik Gomantak
गोवा

Goa Weather Update: गोव्यात दोन दिवस यलो अलर्ट, मुसळधार पावसाची शक्यता

Goa Weather Update: गोवा हवामान खात्याने 18 ते 19 जून या दोन दिवासांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

Pramod Yadav

Goa Weather Update

गोव्यात बहुतांश भागात मॉन्सून दाखल झाला असून, कधी उघडीप तर कधी मुसळधार पाऊस कोसळत आहे. गोवा हवामान खात्याने राज्यात दोन दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, खात्याने 18 ते 19 जून या दोन दिवासांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

गेल्या चोवीस तासांत पणजीत सर्वाधिक 67.4 MM, मुरगाव 52.6 MM, मडगाव 42.00 MM, दाबोळी 39.5 MM पावसाची नोंद झालीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Peace University: तंत्रज्ञानाने जग जवळ आले, पण मने दूरच! विश्वशांतीसाठी राज्यपालांचे महत्त्वाचे आवाहन; 'डब्ल्यूपीयू'च्या परिषदेचे थिवीत उद्‌घाटन

खरी कुजबुज: मंत्र्यांचा पाठिंबा नेमका कोणाला?

Bungalow Sale Fraud: बंगला विक्रीचे आमिष दाखवून निवृत्त कर्मचाऱ्याला गंडा; 99.50 लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल

America School Shooting: अमेरिकेतील प्राथमिक शाळेत अंधाधुंद फायरिंग! 3 चिमुकल्यांसह 5 जणांचा मृत्यू, 16 वर्षांचा हल्लेखोरही ठार; परिसरात खळबळ

Goa Cricket Association Audit: जीसीएचा कारभार वादात! 50 कोटींच्या व्यवहारांवर लेखापरीक्षणात गंभीर आक्षेप; चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT