Sahitya Akademi Award 2024: 'एक आशिल्लें बायूल' कोकणी कांदबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार, अद्वैतला युवा पुरस्कार

Sahitya Akademi Award 2024: १९८० नंतरच्या आधुनिक मराठी कथाकारांमध्ये भारत सासणे हे एक अग्रगण्य व महत्त्वाचे कथालेखक आहेत.
Harshya Shetye | Konkani Novel
Harshya Shetye | Konkani NovelDainik Gomantak

Sahitya Akademi Award 2024

साहित्य अकादमी 2024 चे पुरस्कार जाहीर झाले असून, कोंकणी भाषेत हर्षा शेट्ये यांच्या 'एक आशिल्लें बायूल' ह्या कादंबरीला पुरस्कार जाहीर झाला आहे. तर, मराठीत भारत सासणे यांच्या 'समशेर' आणि 'भूतबंगला' या कांदबरीला पुरस्कार जाहीर झाला आहे.

अद्वैत साळगांवकरला साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार

'पेडण्याचा सामारां' या कोंकणी पुस्तकासाठी अद्वैत साळगांवकर याला साहित्य अकादमीचा यंदाचा (2024) युवा पुरस्कार जाहीर.

अद्वैत साळगांवकर
अद्वैत साळगांवकर
Harshya Shetye | Konkani Novel
PM Invites Pope: पोप फ्रान्सिस गोव्यात येणार? पंतप्रधान मोदींनी दिले भारत भेटीचे आमंत्रण

भारत सासणे हे मराठीतील एक अग्रगण्य कथालेखक आहेत. त्यांचे अदृष्ट, अनर्थ रात्र, अस्वस्थ (हे दीर्घकथा संग्रह) आतंक, चल रे भोपळ्या/हंडाभर मोहरा (ही नाटकं) दोन मित्र, राहीच्या स्वप्नांचा उलगडा या कादंबरी प्रसिद्ध आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com