Girish Chodankar adressing in goa congress meeting Sudesh Arlekar
गोवा

Goa: काँग्रेस हाच सामान्यांचा पक्ष

गिरीश चोडणकर; थिवी गट समितीचा कोलवाळमध्ये मेळावा (Goa)

Santosh Kubal

म्हापसा : काँग्रेस (Mapusa Goa) हाच सामान्य जनतेचा पक्ष आहे. या पक्षाने आजवर सामान्य जनतेच्या हिताचेच निर्णय (For peoples good decision) घेतले आहेत. गेल्या निवडणुकीत (election) दहा आमदारांनी दगाफटका दिल्यामुळे आमचे सरकार सत्तेत येऊ शकले नाही. येत्या निवडणुकीत त्या गद्दार आमदारांना (MLA) घरी पाठविण्याची खरी गरज आहे, असे उद्गार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष (Goa congress president) गिरीश चोडणकर यांनी काढले. कोलवाळ (colvale) येथे साळकर सभागृहात झालेल्या थिवी गट काँग्रेसच्या मेळाव्यात (meeting) चोडणकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर काँग्रेस गोवा प्रभारी अखिलेश यादव, स्थानिक काँग्रेस नेते उदय साळकर, वरद म्हार्दोळकर, विवेक डिसिल्वा, अर्चित नाईक, हिमांशू तिवरेकर, साईश आरोलकर, शैलेश राऊत उपस्थित होते.

Goa: उदय साळकर म्हणाले, थिवी मतदारसंघ (Thivim Constituency) हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. तो राखून ठेवणे आपल्या हातात आहे. या मतदारसंघातील समस्या सोडवणे आणि सर्वांगीण विकास करण्याचे ध्‍येय उराशी बाळगून मी मैदानात उतरलो आहे. त्यासाठी तुमचे सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. थिवीतील मतदार (voters) यापुढे गद्दारांना साथ देणार नाहीत याची मला पूर्ण खात्री आहे. यावेळी शैलेश राऊत यांच्या अध्यक्षेतेखाली थिवी युवा काँग्रेस गट समिती (congress block commitee) स्थापन करण्यात आली. या मेळाव्यास थिवी मतदारसंघातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रविंच्या 'फ्री हँड' फॉर्म्युल्यामुळे गुन्हेगार थरथर कापत होते; आज मात्र कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

तायट जावनन ते कितें उलयतात; 'सोपो'वरुन फोंडा पालिका कर्मचाऱ्याची मुख्यमंत्र्यांवर नाव न घेता टीका; Watch Video

Voter Adhikar Yatra: 'मतदार अधिकार यात्रे'ने राहुल गांधींना बळ, पण फायदा काँग्रेसऐवजी मित्रपक्षांना

''आशिष नेहराच्या कॉटेजला पंचायतीची परवानगी नाही'' केळशी ग्रामसभेत वादळी चर्चा

Salcette: पॉप्युलर हायस्कूलमध्ये 'चतुर्थीचा बाजार'; विद्यार्थ्यांडून सजावट, माटोळी साहित्याची विक्री

SCROLL FOR NEXT