Goa News | Sudin Dhavalikar Dainik Gomantak
गोवा

Goa News: कुठ्ठाळीत वीजमंत्र्यांनी केले रथयात्रेचे स्वागत

Goa News: श्री रामराज्य दिग्विजय रथयात्रेचे कुठ्ठाळी जंक्शनवर वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी स्वागत केले.

दैनिक गोमन्तक

Goa News: श्री रामराज्य दिग्विजय रथयात्रेचे कुठ्ठाळी जंक्शनवर वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी स्वागत केले. यावेळी त्यांच्यासमवेत चित्रा फडते, माजी आमदार मोहन आमशेकर, संतोष महानंदू नाईक, नारायण नाईक, अच्युत नाईक, नागेश नाईक, संदीप नाईक आणि भक्तगण उपस्थित होते.

यावेळी वाहतूक पोलिस निरीक्षक शैलेश नार्वेकर, पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियस, पोलिस अधीक्षक सुबोध शिरवईकर उपस्थित होते. सांकवाळ येथील श्री लक्ष्मी-नृसिंह शांतादुर्गा मंदिरासमोर आमदार आंतोन वाझ यांनी रथयात्रेचे स्वागत केले.

यावेळी राजेंद्र नाईक, देवस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते. सुवासिनींनी आरती ओवाळून रथयात्रेचे स्वागत केले. भाविकांनी ‘जय श्रीराम’ अशा घोषणा दिल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT