CM Dr. Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Generic Medicine : जेनेरिक औषधे परिणामकारक : मुख्यमंत्री

राज्यात प्रचार, प्रसार होणे गरजेचे

दैनिक गोमन्तक डिजिटल

Generic Medicine : जेनेरिक औषधे परिणामकारक आहेत, त्यांचा प्रचार आणि प्रसार होणे अपेक्षित आहे. राज्यात डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेवकांनी या औषधांचा प्रसार होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. या औषधांचा प्रचार व प्रसार करताना मागे राहू नका, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

येथील इन्स्टिट्यूट ऑफ मिनेझिस ब्रागांझा हॉलमध्ये आरोग्य सेवा संचालनालयाच्यावतीने सोमवारी आयोजित पाचव्या जेनेरिक औषध दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे, आरोग्य सेवा संचालक गीता काकोडकर, अन्न व औषध प्रशासनाच्या संचालक ज्योती सरदेसाई, आरोग्य खात्यातील श्रीपाद आर्लेकर यांची उपस्थित होती. याप्रसंगी राज्यात जनऔषधालये चालविणाऱ्या 11 जणांचा सन्मान करण्यात आला.

मुख्यमंत्री म्हणाले, आरोग्य सेवा क्षेत्रात विविध सुविधा कशा देता येतील, असे सरकार पाहत आहे. जेनेरिक औषधे ज्याप्रमाणे प्रमोट करायला हवी होती, ते झाले नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: 'माझ्या मुलावर खरं प्रेम असेल तर फाशी घे!', अल्पवयीन प्रेयसीनं संपवलं जीवन, प्रियकराची आई गजाआड; नेमकं काय प्रकरण?

Patri Ganpati: मातीची मूर्ती नाही, 21 पत्रींची पुडीच गणरायाचे रूप! काणकोणच्या प्रभुगांवकरांची शेकडो वर्षांची अनोखी चतुर्थी परंपरा

Illegal Banners Goa: म्हापशात 'बॅनर पॉलिटिक्स'चा धुरळा! सत्ताधाऱ्यांचे फलक झळकतात, विरोधकांचे बॅनर रातोरात हटवतात

Most Expensive Iphone 18 Pro: आयफोन 18 प्रो चा लक्झरी अवतार, जगातील सर्वात अलिशान स्मार्टफोन लाँच; 'डार्क रेड' मॉडेलचा नवा जलवा

Goa Crime: पेडणे स्मशानभूमीत अज्ञाताचा कुजलेला मृतदेह! 4-5 दिवसांपूर्वी आणून ठेवल्याचा संशय; खुनाच्या शक्यतेने चतुर्थीत खळबळ

SCROLL FOR NEXT