Vijay Sardesai  Dainik Gomantak
गोवा

Vijay Sardesai: ‘माडाच्या फेणीला जीआय टॅग द्या’

Vijay Sardesai: माडाच्या फेणीला 400 वर्षांचा इतिहास आहे. ते फक्त साधे पेय नाही, तर गोव्याच्या परंपरेशी त्याचा संबंध आहे.

दैनिक गोमन्तक

Vijay Sardesai: माडाची फेणी, माडाचा गूळ आणि व्हिनेगर या तीन वस्तूंना जीआयटॅग मिळावा, अशी गोवा टॉडी टेपर्स संघटनेने जी मागणी केली आहे. तिला गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी पाठिंबा दिला असून यासाठी सरकार पातळीवर त्वरित प्रयत्न सुरू करावेत, अशी मागणी करणारे पत्र राज्याच्या मुख्य सचिवांना पाठविले आहे.

माडाच्या फेणीला 400 वर्षांचा इतिहास आहे. ते फक्त साधे पेय नाही, तर गोव्याच्या परंपरेशी त्याचा संबंध आहे. अशा पेयाला विश्व मान्यता मिळण्यासाठी सर्व ते प्रयत्न करणे, हे सरकारचे कर्तव्य आहे.

माडाचा गूळ आणि व्हिनेगर यांनाही गोव्याच्या खानपान संस्कृतीत विशेष स्थान आहे. ही बाब लक्षात घेऊन या तिन्ही पदार्थांना जीआयटॅग मिळावा, यासाठी जी प्रक्रिया आहे ती लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणी सरदेसाई यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT