Davorlim Murder Case Dainik Gomantak
गोवा

Davorlim Murder Case: सादिक बेल्लारी खून प्रकरणात तिसऱ्या संंशयिताला अटक; खूनाचा कट रचल्याचा आरोप

भावाच्या खूनाचा बदला घेण्यासाठी सादिकचा खून करण्यात आला.

Rajat Sawant

Davorlim Sadiq Bellary Murder Case: भावाच्या खूनाचा बदला घेण्यासाठी संशयित कादर खान याने सादिकचा खून केला होता. या प्रकरणात दोघा संशयितांना कर्नाटकातील बंकापूर येथून अटक करण्यात आली होती. दरम्यान या प्रकरणात आणखी एका संशयिताच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भावाच्या खूनाचा बदला घेण्यासाठी सादिक बळ्ळारीला कायमचा संपवण्याचा निर्णय संशयित कादर खान याने घेतला होता. यासाठी त्‍याने तीन वर्षांपूर्वीच कोयता विकत घेऊन ठेवला होता.

याच कोयत्याने त्‍याच्‍या भावाचा मारेकरी सादिक बळ्‍ळारी हा एकटाच घरी असल्‍याचे दिसून आल्‍यावर त्‍याने मित्र तौसिफ कडमणी ऊर्फ टायगर याला साथीला घेऊन सादिकचा काटा काढला अशी माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.

दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी दोघा संशयितांना कर्नाटक येथून ताब्यात घेतले. तर आज मायणा-कुडतरी पोलिसांनी सादिकच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी राहिल पानवाला या तिसऱ्या संशयिताला अटक केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT