Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: कुंकळ्ळी आयडीसीत जुगार अड्ड्यावर छापा, रोख रकमेसह इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त

पाच जणांना अटक

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime क्राईम ब्रँचने कुंकळ्ळी आयडीसी येथील एका दुकानावर छापा टाकून ‘किंग ऑफ गेम’ या नावाखाली सुरू असलेल्या ऑनलाईन जुगार अड्ड्यावर कारवाई केली व रोहित मंगल साहू, आसिफ खान, केविन रिबेलो, सनिफ कार्व्हालो, जोविस ओलिव्हेरा या पाच जणांना अटक केली.

या छाप्यावेळी पोलिसांनी रोख रकमेसह जुगारासाठी वापरण्यात येणारे इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त केले. या छाप्यावेळी पोलिसांनी 30,100 रुपये रोख, 2 लॅपटॉप, एक सीपीयू कम्प्युटर तसेच वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले.

यावेळी पोलिसांनी केलेल्या चौकशीत हे दुकान कुंकळ्ळी येथील प्रितेश देसाई याच्या मालकीचे असून सध्या तो फरारी आहे. त्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती क्राईम ब्रॅंचचे पोलिस अतिरिक्त अधीक्षक राजू राऊत देसाई यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT