Crime News  Dainik Gomantak
गोवा

Crime News: बसमधून थुंकल्याने कंडक्टरसह प्रवाशाला मारहाण; एकावर गुन्हा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन बसचा कंडक्टर तथा रहिवासी असलेल्या ज्ञानेश्वर मुंडे यांनी थिवीच्या रहिवाशाविरुद्ध याप्रकरणी तक्रार दिली.

Kavya Powar

धावत्या बसमधून थुंकल्याने महाराष्ट्राच्या बसमधील बस कंडक्टरसह प्रवाशाला मारहाण केल्याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी थिवी रहिवाशावर गुन्हा नोंद केला.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन बसचा कंडक्टर तथा रहिवासी असलेल्या ज्ञानेश्वर मुंडे यांनी थिवीच्या रहिवाशाविरुद्ध याप्रकरणी तक्रार दिली.

संशयिताने बसमधील बंदन सुरेंद्र (झारखंड) या प्रवाशाला व आपल्याला मारहाण केली असे फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे. ही घटना बुधवारी दुपारी १२च्या सुमारास घडली.

पोलिसांच्या माहितीनुसार, धावत्या बसच्या खिडकीतून थुंकल्याने ती संशयिताच्या अंगावर पडली. ज्यामुळे संतप्त संशयिताने बस थांबवून बसमध्ये प्रवेश केला व संबंधित संशयिताला तसेच बस कंडक्टरला मारहाण केली. याप्रकरणी कोलवाळ पोलिसांनी भादंसंच्या कलम ३५३, ३२३ अन्वये गुन्हा नोंदवला. सुदेश घाडी असे संशयिताचे नाव आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fight Video: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! डेव्हिड वॉर्नर आणि मोईन अलीमध्ये जुंपली, पाहा व्हिडिओ

Betki: सफर गोव्याची! ‘झील सावई, बेतकी आवय’; थंड हवा आणि सुंदर मंदिरांनी सजलेले 'बेतकी'

धोकादायक वळण अन् चालकाची मस्ती! मुंबई-गोवा महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात; 2 प्रवाशांचा जागीच मृत्यू, 10 जणांची प्रकृती चिंताजनक

"अश्लील फोटो पाठवले आणि...", 'WWE'मध्ये मोठी खळबळ, सुपरस्टार खेळाडूवर लैंगिक शोषणाचे आरोप

"आततायी विकासामुळे आणि बेपर्वाईमुळे झरींची परिस्थिती केविलवाणी झालेली आहे"; गोव्यातले जलस्रोत शेवटच्या घटका मोजत आहेत..

SCROLL FOR NEXT