Crime incident in Goa Dainik Gomantak
गोवा

Camurlim Crime: मैत्रिणीला भेटायला आलेल्या मुलाला लाथाबुक्यांनी मारहाण; कामुर्ली परिसरात खळबळ

Camurlim Assault Case: या प्रकरणानंतर जखमी ऋत्विक सावंत याचे वडील राय सावंत यांनी पोलीस कोलवाळ पोलीस स्थानकात चार आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली

Akshata Chhatre

Crime incident in Goa

कामुर्ली: मैत्रिणीला भेटायला आलेल्या एक मुलाला चार जणांच्या समूहाने जबर मारहाण करण्याचा प्रसंग कामुर्ली येथील परिसरात घडला. ऋत्विक सावंत (वय, २४ ) या युवकाचे नाव असून प्रकरणात सामील चार जणांनी अटकपूर्व जमिनीसाठी न्यायालयात धाव घेतली असून शुक्रवारी (दि. २७ डिसेंबर) रोजी या घटनेवर न्यायालयात पुढील सुनावणी होणार आहे.

ही घटना २२ डिसेंबर रोजी संध्याकाळी घडली होती. ऋत्विक सावंत हा दरम्यान त्याच्या मैत्रिणीला भेटायला कामुर्ली येथे आला होता आणि यावेळीच चार अज्ञात माणसांनी त्याला लाथाबुक्की व दंडुक्याच्या जबर मारहाण केली होती.

ही मारहाण अत्यंत जबर असून ऋत्विकचा यामध्ये हात मोडला आहे आणि त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणानंतर जखमी ऋत्विक सावंत याचे वडील राय सावंत यांनी कोलवाळ पोलीस स्थानकात चार आरोपींविरुद्ध तक्रार दाखल केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Under 23 Cricket: कर्नल नायडू करंडकात गोव्याचा पराभव; बडोद्याची 4 विकेट्सनी बाजी

National Shilp Guru Award: गोव्याच्या मातीकलेचा राष्ट्रीय गौरव! अमर शेट यांना 'राष्ट्रीय शिल्पगुरू पुरस्कार'

Yuzvendra Chahal: वर्ल्ड कप 2023 मधून पत्ता का कट झाला? युजवेंद्र चहलचा मोठा खुलासा; म्हणाला, 'रोहित शर्माने मला आधीच सांगितले होते...'

Unnatural Death Case: नागव्यात 17 वर्षीय मुलाची आत्महत्या; हणजूण पोलिसांकडून तपास सुरू

Tesla Roadster Flying Car: रस्त्यावर धावणारी कार आता हवेतही उडणार! हेलिकॉप्टरसारखी लँडिंग, थ्रस्टरच्या मदतीने भन्नाट स्टंट Watch Video

SCROLL FOR NEXT