Anjali Nimbalkar Dainik Gomantak
गोवा

Benaulim: बाणावलीची जागा काँग्रेसच लढणार; निंबाळकरांनी विधानसभा निवडणुकीबाबत केले मोठे विधान

Anjali Nimbalkar: काँग्रेस येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून आपला स्वतःचा उमेदवार उभा करून त्याला निवडून आणण्याचा प्रयत्न करेल, अशी माहिती काँग्रेसच्या गोवा प्रभारी डॉ. अंजली निंबाळकर यांनी दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

Benaulim Constituency

मडगाव: बाणावली मतदारसंघ हा एकेकाळी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता. आजही या मतदारसंघात काँग्रेसचे बऱ्यापैकी मतदार आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात काँग्रेसला चांगली मते मिळाली होती.

या पार्श्वभूमीवर काँग्रेस येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून आपला स्वतःचा उमेदवार उभा करून त्याला निवडून आणण्याचा प्रयत्न करेल, अशी माहिती काँग्रेसच्या गोवा प्रभारी डॉ. अंजली निंबाळकर यांनी दिली.

बाणावली मतदारसंघात काँग्रेस कार्यकर्त्यांची आज बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला डॉ. निंबाळकर यांच्यासह प्रदेश समितीचे उपाध्यक्ष एम. के. शेख, दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष सावियो डिसिल्वा हे उपास्थित होते.

इंडिया आघाडीचा घटक पक्ष असलेल्या आप पक्षाचा बाणावलीत आमदार असताना तुम्ही या मतदारसंघातून तुमचा उमेदवार कसा उभा करणार असे विचारले असता, लोकसभा निवडणुकीसाठी ही युती होती, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT