Nia Sharma Nia Sharma Instagram
मनरिजवण

Nia Sharma In Goa: मांडवीत जलसफारीचा आनंद; सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी निया शर्मा गोव्यात

Nia Sharma Viral Pics: नियाने २०२४ वर्षातील अखेरची ट्रीप म्हणून गोव्याला पंसती देत मांडवी नदीत बोटींगचा आनंद घेतला.

Pramod Yadav

पणजी: टीलिव्हिजन दुनियेतील प्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा सध्या गोव्यात आहे. निया गोव्यात समुद्र किनाऱ्यावर व्हेकेशन एन्जॉय करत आहे. अभिनेत्रीने गोव्यातून व्हेकेशनचे विविध फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. निया शर्माने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हे फोटो शेअर केले आहेत.

Nia Sharma

निया समुद्राच्या मध्यभागी एका बोटीवर एन्जॉय करताना दिसत आहे. "2024 मधील अखेरची ट्रीप करतेय, हे वर्ष काही कमी आश्चर्यकारक नव्हते", असे कॅप्शन नियाने हे फोटो शेअर करताना दिले आहे.

Nia Sharma

निया शर्माने या फोटोंमध्ये पांढऱ्या रंगाचा लांब स्वेटरसोबत शॉर्ट परिधान केला आहे. नियाने अतिशय हलका मेकअप आणि डोळ्यांवर काळ्या चष्मा घातला आहे.

याशिवाय नियाने दुसरेही विविध फोटो शेअर केले असून, यात कधी ती बाथरोबमध्ये दिसत आहे. तर, कधी बोटीत आराम करताना दिसत आहे. निया सोशल मिडियावर खूप सक्रिय असते. नियाच्या विविध फोटो आणि रिल्सला लाखो लोक लाईक आणि शेअर करत असतात. तिला Instagram वर  8.2 मिलियन फॉलोवर्स आहेत.

अनेक देशी - विदेशी पर्यटक गोव्यात सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी दाखल होत आहेत. नियाने देखील २०२४ वर्षातील अखेरची ट्रीप म्हणून गोव्याला पंसती देत मांडवी नदीत बोटींगचा आनंद घेतला. यावेळी तिने काढलेले विविध फोटो सोशल मिडियावरुन शेअर केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT