Lairai Jatra: लईराई देवीची जत्रेसाठी 'स्पेशल टास्क फोर्स'ची स्थापना

Shirgao Jatra: गोव्यातील प्रसिद्ध आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगावच्या श्री लईराई देवीच्या जत्रेसाठी यंदा प्रशासनाने कंबर कसली आहे.

गोव्यातील प्रसिद्ध आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगावच्या श्री लईराई देवीच्या जत्रेसाठी यंदा प्रशासनाने कंबर कसली आहे. जत्रेचा सोहळा निर्विघ्नपणे पार पडावा आणि भाविकांना कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी डिचोलीच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी एका विशेष 'स्पेशल टास्क फोर्स'ची (STF) स्थापना केली आहे. या समितीकडे जत्रेच्या संपूर्ण नियोजनाची आणि सुरक्षेची जबाबदारी सोपवण्यात आली असून, त्याद्वारे विविध सरकारी विभागांमध्ये समन्वय राखला जाणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com