Tibet Airlines plane catches fire at Chinas Chongqing airport  symbolic image
ग्लोबल

तिबेट एअरलाइन्सचे विमान धावपट्टीवरून घसरले, चिनी विमानतळावर लागली आग

तिबेट एअरलाइन्सच्या विमानाला चीनच्या चोंगकिंग विमानतळावर लागली आग

दैनिक गोमन्तक

चीनमधील चोंगकिंगमध्ये आज गुरुवारी एक मोठी दुर्घटना घडली. येथील विमानतळावर तिबेट एअरलाइन्सचे विमान टेकऑफच्या वेळी धावपट्टीवर घसरले. त्यामुळे विमानाला आग लागली. घटनेच्या वेळी विमानात 113 प्रवासी आणि 9 क्रू मेंबर्स उपस्थित होते.

टेकऑफच्या वेळी आग लागल्याची माहिती माध्यमांना मिळाली आहे. विमानातील सर्व 113 प्रवासी आणि चालक दलातील सदस्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, काही प्रवाशांना किरकोळ दुखापतही झाली आहे.

हे विमान चोंगकिंगहून निंगचीला जात होते. त्यानंतर टेकऑफ दरम्यान हा अपघात झाला. यानंतर विमानाला आग लागली. मात्र, सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले.

2 महिन्यांपूर्वी चीनमध्ये भीषण अपघात झाला होता, याआधी 2 महिन्यांपूर्वी चीनमध्ये भीषण अपघात झाला होता. येथे चीनच्या इस्टर्न एअरलाइन्सचे विमान कोसळले होते. गुआंगशी झुआंग येथे हा अपघात झाला. या अपघातात 132 जणांचा मृत्यू झाला. विमानात 123 प्रवासी आणि नऊ क्रू मेंबर्स होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Honda 0 Series EV: होंडाची EV सेगमेंटमध्ये 'धमाल'! 'झीरो सीरिज'मधील 'ही' दमदार SUV लवकरच भारतात होणार लॉन्च; टाटा नेक्सॉनला देणार कडवी टक्कर

Viral Video: दूध सांडले, पाणी सांडले, मार मात्र एकालाच! आई-मुलाच्या वादाचा मजेदार VIDEO व्हायरल, नेटकऱ्यांनीही घेतली मजा; म्हणाले...

Cricket Controversy: क्रीडा विश्वात खळबळ! ब्रॉडच्या वडिलांनी ICC आणि BCCI वर केला गंभीर आरोप, 'टीम इंडिया'बद्दल केला मोठा खुलासा

IND vs AUS Head To Head Record: टी-20 चा खरा किंग कोण? भारत-ऑस्ट्रेलिया महासंग्राम बुधवारपासून! काय सांगतो हेड-टू-हेड रेकॉर्ड?

Goa Ration Shop: गोव्यातील रेशन दुकानदारांसाठी खूशखबर! 1 कोटींचे थकीत कमिशन मिळणार; केंद्राकडून निधी मंजूर

SCROLL FOR NEXT