China Lockdown Dainik Gomantak
ग्लोबल

'किस करू नका, मिठी मारू नका' चीनमध्ये लॉकडाउनचे विचित्र नियम

मागील दोन आठवड्यापासून शांघाय शहरातील रस्त्यांवर एक रोबोट देखरेख ठेवत आहेत

दैनिक गोमन्तक

चीन (China) मध्ये पुन्हा कोरोनाचा स्फोट झाला आहे आणि मागील दोन आठवड्यापासून चीनमध्ये कडक लॉकडाउन (Lockdown) जाहीर केला आहे. ज्याचा सामना सर्वसामान्य लोकांना करावा लागत आहे. शांघाय मध्ये राहणाऱ्या अशाच काही नागरिकांनी या लॉकडाउनचा अनुभव शेअर केला आहे. या शहरातून काही फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सर्व सामान्य जनता आपल्या प्रत्येक दिवसाच्या कामासाठी संघर्ष करत आहे. या भागात माणसं तर दूरच परंतु बाहेर कुत्र्यांचे सुद्धा फिरणे बंद झााले आहे.

कारण चीनमध्ये पुन्हा कोविड19चा (Covid-19) प्रकोप वाढल्याने ही समस्या का केंद्रस्थानी आहे.लॉकडाऊनच्या दोन आठवड्यानंतर कोविडचे प्रमाण कमी झाले असले तरी निर्बंध कायम आहेत. 2 करोड 60 निवासी घरामध्ये राहून नियमांचं पालन करत आहेत. अशातच एका चिनी गृहस्थाने ट्विटवर काही व्हिडीओ पोस्ट केले आहेत जी ड्रोन च्या माध्यमातून घेण्यात आली आहेत. याा व्हिडिओमध्ये दिसत असलेले लोक आपल्या मुलांना कोविड नियमांचे पालन करा असे सांगताना दिसत आहेत. आपल्या मुलांना एकत्र येवून खेळण्यास मनाई करताना दिसत आहेत.

खिडकी उघण्यावर, गाणे गाण्यावर बंदी

आणखी एका व्हिडिओमध्ये एक वेगळ्याच प्रकारची घोषणा हेल्थकेयर कर्मचारी उड्डास्पीकरवरून नागरिकांना देतांना दिसत आहेत. ते म्हणातात, "आज रात्री विवाहित दाप्त्यांनी वेगवेगळे झोपा, एकमेकांनी मिठी मारू नका, किस करू नका, जेवण करायला एकत्र बसू नका तुमच्या मदतीसाठी आणि सहकार्यासाठी धन्यवाद." मागील दोन आठवड्यापासून शहरातील रस्त्यांवर एक रोबोट देखरेख ठेवत आहेत आणि आरोग्याच्या घोषणा करत आहे. कोविड नियमांमुळे शआंघाय शहरातील नागरिकांचे खाण्या पिण्याचे आणि कामाचे वांदे होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT