गोवा

Traditional Flower Garlands
Traditional Flower Garlands: दिवाळीतील लक्ष्मीपूजनासाठी कागदी फुलांच्या हारांचे महत्त्व गोव्यात आजही कायम आहे.
Panaji Market
Panaji Market: दिवाळीच्या सणाला वसुबारसेपासून सुरुवात झाली असून, आज धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर खरेदीसाठी पणजी मार्केटमध्ये नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती.
Goa Ujjwala Scheme Pending Payments
Goa Ujjwala Scheme Pending Payments: राज्य सरकारने गणेश चतुर्थीपूर्वी गोवा उज्ज्वला योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना प्रत्येकी तीन हजार रुपयांचे आर्थिक साहाय्य देण्याची घोषणा केली होती.
Goa Mundkar Rights Cases Resolution
Goa Mundkar Rights Cases Resolution: राज्यातील महसूल खाते, पंचायत, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांना आभासी पद्धतीने मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
Goa Cabinet Minister
Goa Cabinet Minister: विधानसभा निवडणुकीला अवघे तीनच महिने शिल्लक असताना भाजपने मंत्रिमंडळातील रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात या घडामोडीला महत्त्व प्राप्त झाले आहे.
Illegal Hill Cutting in Karapur Sarvan
Illegal Hill Cutting in Karapur Sarvan: कारापूर-सर्वण पंचायत क्षेत्रातील रोलिंग मिल परिसरात लोकवस्तीच्या जवळच बेकायदेशीरपणे डोंगरकापणी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.