Video
VIDEO: ..हरी रे रमणा गोविंदा! जांबावलीत गुलालोत्सव जल्लोषात; परिसर गेला गुलाबी रंगात न्हाऊन
Zambaulim Gulalotsav: गोव्यातील प्रसिद्ध असा जांबावली शिमगोत्सवातील गुलालोत्सव श्री रामनाथ दामोदर देवस्थानच्या प्रांगणात जल्लोषात व भक्तिभावाने साजरा करण्यात आला.
