गोवा

Pernem Court Stray Dogs
Pernem Court Stray Dogs: पेडणे येथील दिवाणी न्यायालय परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याने न्यायालयात येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Mapusa Child Safety
Mapusa Child Safety: एका गरीब फेरीवाल्याच्या चार वर्षांच्या निष्पाप बालिकेवर झालेल्या कथित बलात्कार प्रकरणाने संपूर्ण म्हापसा शहर हादरले असून शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला ...
Saligao missing girl latest news
Saligao missing girl latest news: साळगाव येथे नरकासुराच्या प्रतिमा पाहण्यासाठी मैत्रिणीसोबत गेलेली आणि त्यानंतर बेपत्ता झालेली १९ वर्षीय तरुणी अखेर सुखरूप सापडली आहे.
Goa Congress RGP Alliance
Goa Congress RGP alliance latest news: रिव्‍होल्‍युशनरी गोवन्‍स पक्षातील (आरजी) मनोज परब आणि आमदार वीरेश बोरकर यांच्‍या गटांतील वाद वाढत असल्‍याने येत्‍या विधानसभा निवडणुकीत आमदार बोरकर राष्‍ट्रीय अध् ...
Khari Kujbuj Political Satire
Khari Kujbuj Political Satire: महाराष्ट्रात शिवसेनेचे दोन गट पडले तरी ते गट आपापल्या परीने काम करीत आहेत; परंतु गोव्यात शिवसेनेचे दोन गट असले तरी ते काय काम करतात, हा मोठा प्रश्न आहे.
Private Bus Hits Scooter
Goa Private Bus Hits Scooter: बसस्थानकावरून बाहेर येताना खासगी प्रवासी बसगाडीने ठोकरल्याने स्कुटरवरील एक महिला जखमी झाली, तर अन्य एक महिला सुरक्षित बचावली.
Mapusa CCTV cameras not working
Goa Ujjwala Scheme
Assagao Fire
Kadamba Employees Strike
Read More