Vagator violence case Dainik Gomantak
Video

तत्काळ कारवाई! वागातोर मारहाण प्रकरणी तिघे अटकेत; आरोपी गोव्याबाहेरील कामगार

Vagator assault case Goa: तरुणांवर झालेल्या क्रूर हल्ल्याप्रकरणी हणजूण पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तिघांना अटक

Akshata Chhatre

वागातोर हेलिपॅड पार्किंगजवळ सोमवारी रात्री दोन स्थानिक तरुणांवर झालेल्या क्रूर हल्ल्याप्रकरणी हणजूण पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तिघांना मंगळवारी अटक केली आहे. या घटनेत तरुणांची कार फोडण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आरोपी पर्यटक नसून महाराष्ट्र सीमेवरील आहेत आणि गोव्यात काम करतात. दारूच्या नशेत आरोपींनी स्थानिक तरुणांवर टीका केल्यामुळे हा वाद वाढला आणि मारामारी झाली; जखमी तरुणांच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Smart Meter: 'स्मार्ट मीटर जोडणी तत्काळ रद्द करा', काँग्रेस नेते अमित पाटकर आक्रमक; 7 दिवसांत निर्णय न झाल्यास पुन्हा वीज खात्यावर धडक मोर्चा

खरी कुजबुज: शिवसेनेच्या छत्र्यांना मागणी

Goa Monsoon: 'मान्सून'चं कमबॅक; मुसळधार सरींमुळे 20 जूनला 71 टक्के असलेली तूट 52.9 टक्क्यांवर, शेतकरी आणि नागरिकांना दिलासा

वेर्णा बायपास वृक्षतोड प्रकरण: झाडांच्या पुनर्रोपणासाठी नियमावली तयार करा, कोर्टाचे सरकारला निर्देश

VIDEO: खडकावर बसला दारूच्‍या नशेत, अजस्त्र लाटांनी त्याला घेतले कवेत; मैत्रिणीच्‍या इशाऱ्याकडे दुर्लक्ष नडले; बागा किनाऱ्यावरील घटना

SCROLL FOR NEXT