Ponda Stray Dog Issue Dainik Gomantak
Video

Ponda: फोंड्यात भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या चिंतेचा विषय, प्रशासनाने लक्ष घालण्याची नागरीकांची मागणी

Ponda Stray Dog Issue: शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून, यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या दोन वर्षांत भटक्या कुत्र्यांनी १०० हून अधिक लोकांना चावा घेतल्याची माहिती आहे.

Sameer Amunekar

फोंडा: शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून, यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या दोन वर्षांत भटक्या कुत्र्यांनी १०० हून अधिक लोकांना चावा घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या भटक्या कुत्र्यांमुळे केवळ चावा घेण्याचे प्रकारच नाही, तर रस्ते अपघातांमध्येही वाढ झाल्याचे दिसून येत आहे. रात्रीच्या वेळी अचानक रस्त्यावर येणाऱ्या कुत्र्यांमुळे दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे. यामुळे अनेक किरकोळ आणि काही गंभीर अपघातही घडले आहेत.

फोंड्यातील नागरिकांनी या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे तातडीने लक्ष वेधले आहे. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि त्यांच्या उपद्रवाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून जोर धरू लागली आहे. यावर तातडीने लक्ष न दिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: क्रूरतेचा कळस! दहावीच्या विद्यार्थिनीवर 5 नराधमांचा सामूहिक अत्याचार; आई लेकीला वाचवण्यासाठी धावली, पण...

मस्करीची झाली कुस्करी! बॉसला एका शब्दासाठी मोजावे लागले 29 लाख, महिला कर्मचाऱ्याला चिडवणं पडलं महागात; काय नेमकं प्रकरण?

Goa Drugs Case: अंमली पदार्थांविरोधात फातोर्डा पोलिसांचा 'ॲक्शन मोड'! 'इतक्या' हजारांच्या गांजा जप्त; 25 वर्षीय तरुणाच्या आवळल्या मुसक्या

US Visa Fraud Case: कॅमेऱ्यासमोर शस्त्राचा धाक, पण सगळं 'फेक'! ग्रीन कार्डसाठी 'डेंजर' जुगाड; अमेरिकन पोलिसांकडून 11 भारतीयांना बेडया

Alphonso Alert: हापूसवर युद्धाचं सावट! मध्यपूर्वेतील संघर्षाचा कोकणच्या आंब्याला फटका; निर्यातीचं गणित बिघडणार

SCROLL FOR NEXT