Pernem Police Meet Dainik Gomantak
Video

Pernem Police Meet: चोरी व गैरप्रकारांच्या सुचनांबाबत पेडणे पोलिस व मंदिर समितीची बैठक

Goa Crime: वाढत्या चोरी आणि गैरप्रकारांबाबत पेडणे पोलिसांनी मंदिर समितीची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मंदिरचे कमिटी सदस्य, व्यवस्थापक यांच्याशी चर्चा केली.

Manish Jadhav

राज्यात मागील काही दिवसांपासून मंदिरामधील चोरीच्या घटना वाढल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच एका मंदिरातून दानफेटी चोरुन घेऊन जातानाचा चोरट्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत चोरट्याला दानपेटीसह ताब्यात घेतले होते. यातच आता, वाढत्या चोरी आणि गैरप्रकारांबाबत पेडणे पोलिसांनी मंदिर समितीची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी मंदिरचे कमिटी सदस्य, व्यवस्थापक यांच्याशी चर्चा केली. बैठकीसाठी तब्बल 28 मंदिर व्यवस्थापक लोकांनी हजेरी लावली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran Torlls UN: शोलेच्या ‘ठाकूर’सारखी युएनची अवस्था! इराणच्या नव्या मीम डिप्लोमेसीनं उडवली खळबळ; सोशल मीडियावर जोरदार चर्चा

AI Human Control: 'एआय'वर हवा मानवी लगाम; तंत्रज्ञानाच्या वेगापेक्षा जागतिक नियंत्रणाची गरज

संपादकीय: फुटबॉलप्रेमींचा विश्वासघात

Lashkar-e-Taiba Commander Killed: दहशतवादाचा फणा ठेचला! लष्कर-ए-तैयबाचा कुख्यात कमांडर मूसा ठार, भारतीय जवानांची मोठी कारवाई

खरी कुजबुज: एका नावाने उडवली अनेकांची झोप

SCROLL FOR NEXT