MLA Viresh Borkar Dainik Gomantak
Video

MLA Viresh Borkar: आमदार विरेश बोरकरांनी केली उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत जीएमसी जंक्शनची संयुक्त पाहणी!

MLA Viresh Borkar: राज्यात उघडीप दिलेल्या पावासांन पुन्हा एकदा धूमशान घातलं आहे. सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाली आहे.

Manish Jadhav

राज्यात उघडीप दिलेल्या पावासांन पुन्हा एकदा धूमशान घातलं आहे. सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाली आहे. राजधानी पणजीसह म्हापसा, डिचोली येथे पावसानं हाहाकार उडवला आहे. दरम्यान, आमदार विरेश बोरकर यांनी उत्तर गोव्याचे जिल्हाधिकाऱ्यांसोबत जीएमसी जंक्शनची संयुक्त पाहणी केली. यावेळी बोरकरांनी खराब रस्त्यांवरुन सरकारवर ताशेरे ओढले. त्याचबरोबर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जीएमसी जंक्शनकडे जाणाऱ्या खराब रस्त्याच्या अवस्थेबाबत अवगत केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT