Goa Crime Dainik Gomantak
Video

Goa Crime: मालकाचाच गेम केला? खारीवाड्याच्या बोटमालकाचा मृतदेह आढळल्यानं खळबळ, कामगारांवर संशय

Khariwada Jetty Boat Owner Murder Case: खारीवाडा जेटीवरून आपल्या कामगारांसह मासेमारीसाठी समुद्रात गेलेले बोटमालक मंजुनाथ हरिकांत यांचा मृतदेह आगशी परिसरातील झुआरी नदीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

Sameer Amunekar

वास्को: खारीवाडा जेटीवरून आपल्या कामगारांसह मासेमारीसाठी समुद्रात गेलेले बोटमालक मंजुनाथ हरिकांत यांचा मृतदेह आगशी परिसरातील झुआरी नदीत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. बोटीवरील कामगारांनीच त्‍यांचा खून करून मृतदेह समुद्रात फेकला असावा, अशी चर्चा बोटमालकांमध्‍ये सुरू आहे.

मंजुनाथ हरिकांत हे गेल्या अनेक वर्षांपासून खारीवाडा येथे मासेमारी व्यवसाय करत होते. दोन दिवसांपूर्वी ते आपल्या कामगारांसह खोल समुद्रात मासेमारीसाठी गेले होते. मात्र काही तासांनंतर त्यांची बोट खारीवाडा जेटीवर परतली. बोटीवरील कामगार खाली उतरले; परंतु मंजुनाथ मात्र दिसून आले नाहीत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

SCROLL FOR NEXT