Benaulim Dhirio Bull Fight Dainik Gomantak
Video

VIDEO: बंदी असूनही बैलांच्या थरारक झुंजी, बाणावलीत 'धीरयो' सुरूच; प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष

Benaulim Dhirio Bull Fight: नागरिक याबाबत यावर कधी कारवाई होणार ही विचारणा करत आहेत. यासंदर्भात पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वचे लक्ष लागून आहे.

Sameer Panditrao

बाणावली परिसरात अवैधरित्या बैलांच्या झुंजीचा धिरयो हा खेळ सुरूच असल्याची माहिती मिळाली आहे. या खेळावर बंदी असूनही सतत तो नियमबाह्य पद्धतीने खेळला जात असल्याचे लक्षात आले आहे. नागरिक याबाबत यावर कधी कारवाई होणार ही विचारणा करत आहेत. यासंदर्भात पोलिसांच्या भूमिकेकडे सर्वचे लक्ष लागून आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

तपत्या झळा उन्हाच्या...: संपादकीय

खरी कुजबुज: चहापेक्षा किटली गरम!

Goa Politics: आरजीपीमधील गटबाजी शिगेला! आल्मेदांच्या सोशल मीडिया पोस्टने खळबळ; सांतआंद्रेत संतापाची लाट

Goa Minor Girl Molestation: मॉडेलिंगचे आमिष आणि अश्लील चाळे! अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 3 वर्षांची शिक्षा

Illegal Forest Land Use: जंगलजमिनीच्या लुटीवर केंद्राचा 'चाबूक'! नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना बसणार दंडाचा मोठा फटका; राज्यांना कडक इशारा

SCROLL FOR NEXT